लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

सव्वा लाखांची वीज तार चोरणाऱ्यांना अटक - Marathi News | Arrested those who stole electricity wire worth a quarter of a lakh dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सव्वा लाखांची वीज तार चोरणाऱ्यांना अटक

दोंडाईचा येथील महावितरण विज कंपनीची  १ लाख  २६ हजार  रुपये किमतीची  अल्युमिनियमची  तारेची अज्ञात चोरट्यानी चोरी केली  होती. ...

रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने केला पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; प्रगतीनगरमधील धक्कादायक घटना - Marathi News | Tired of daily quarrels, the husband tried to burn his wife; Shocking incident in Pragatinagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने केला पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; प्रगतीनगरमधील धक्कादायक घटना

तुळींज पोलिसांनी आरोपी पती विरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.  ...

रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले... - Marathi News | Police have arrested the accused who threatened to kill MNS leader Vasant More's son. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...

रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ...

पैशासाठी घरफाेडी अन् नशेकरीता काेरेक्सची चाेरी, २२ लाखांच्या ऐवजासह २ जण अटकेत - Marathi News | Housebreaking for money and Carex's trick for drug addicts, police arrest 2 men in kdmc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी घरफाेडी अन् नशेकरीता काेरेक्सची चाेरी, २२ लाखांच्या ऐवजासह २ जण अटकेत

दाेन सराईत चाेरट्यांना केली मानपाडा पाेलिासंनी अटक ...

निष्काळजीपणे रिव्हॉल्व्हर वापरणं पडलं महागात, कारावासाची शिक्षा - Marathi News | Careless use of a revolver is costly, punishable by imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निष्काळजीपणे रिव्हॉल्व्हर वापरणं पडलं महागात, कारावासाची शिक्षा

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाला दोन वर्ष सश्रम कारावास ...

बारावी पेपर लीक प्रकरणात नगरमधून एक जण ताब्यात - Marathi News | One person from the nagar arrested in the case of 12th paper leak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावी पेपर लीक प्रकरणात नगरमधून एक जण ताब्यात

दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारवरून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस - Marathi News | Six arrested in 12th paper viral case, police searching for two teachers in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बारावी पेपर व्हायरलप्रकरणी सहाजण ताब्यात, दोन शिक्षकांच्या शोधात पोलिस

सदर पेपर हा बिबी (ता. लोणार) येथून दोन शिक्षकांनी मोबाइलवर लोड करून इतर नातेवाइकांना पाठविला गेल्याची चर्चा आहे. त्यानंतर तो व्हायरल झाल्याची चर्चा आहे. ...

सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद - Marathi News | Karate teacher who molested sixteen-year-old girl jailed for 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद

आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे न्यायालयाने दहा वर्ष कैद व १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली ...