लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

विटाईच्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू; एकाविरोधात खुनाचा गुन्हा, संशयिताला अटक - Marathi News | Vitai youth beaten to death; Murder case against one, suspect arrested | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विटाईच्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू; एकाविरोधात खुनाचा गुन्हा, संशयिताला अटक

मयत तरुणाचे वडील अशोक खैरनार (वय ५५) यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ...

तरुणीचा प्रेमसंबंधास नकार; तरुणाची ॲसिड फेकण्याची धमकी - Marathi News | A girl's refusal to have an affair Youth threatens to throw acid | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणीचा प्रेमसंबंधास नकार; तरुणाची ॲसिड फेकण्याची धमकी

तरुणीचा विनयभंग करून शिवीगाळही केली ...

ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदारांच्या स्वीयसहायक साठेसह चौघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी - Marathi News | In Nanavare husband and wife suicide case, four Shiv Sena MLAs along with self-help group remanded in police custody till August 28 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ननावरे पतिपत्नी आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदारांच्या स्वीयसहायक साठेसह चौघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी

उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे राहणारे नंदू ननावरे हे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले. ...

सायबर फसवणूक झाल्यानंतरही पैसे मिळवण्यात पोलिसांना यश - Marathi News | Cops succeed in recovering money even after cyber fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर फसवणूक झाल्यानंतरही पैसे मिळवण्यात पोलिसांना यश

गुन्हा घडल्यावर लगेचच पोलिसांना तक्रार दिली होती ...

बदल्यासाठी कोयत्याचे ३७ वार केले, चौघांना जन्मठेप; दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये मृताच्या कुटुंबीयांना - Marathi News | 37 strokes of coyote for transfer four life imprisonment 5 lakh of the fine amount to the family of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदल्यासाठी कोयत्याचे ३७ वार केले, चौघांना जन्मठेप; दंडाच्या रकमेपैकी ५ लाख रुपये मृताच्या कुटुंबीयांना

21 नोव्हेंबरला घुले थेरगाव, काळेवाडी फाटा येथे गाठून तब्बल 37 वार करून, त्यास ठार मारले ...

२० लाखांचे बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गजाआड; तेलंगणा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई - Marathi News | Naxalite couple arrested with 20 lakh reward | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० लाखांचे बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गजाआड; तेलंगणा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई

गडचिरोलीत होती दहशत ...

सांगवीतील रक्षक चौकात भरदिवसा गोळ्या झाडून मित्राचा खून - Marathi News | A friend was shot dead in broad daylight at Rakshak Chowk in Sangvi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवीतील रक्षक चौकात भरदिवसा गोळ्या झाडून मित्राचा खून

पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता गोळी झाडून खून केल्याचे त्यांनी सांगितले ...

घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक; ५ गुन्ह्यांची उकल, पेल्हार पोलिसांची कामगिरी - Marathi News | Five accused of burglary and bike theft arrested 5 crimes solved, performance of Pelhar police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक; ५ गुन्ह्यांची उकल, पेल्हार पोलिसांची कामगिरी

पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. ...