लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

तोतया पोलिसांची टोळी खऱ्या पोलिसांच्या हाती, ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gang of fake police in hands of real police, 4.54 lakh worth of goods seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तोतया पोलिसांची टोळी खऱ्या पोलिसांच्या हाती, ४.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

दरोड्याचा गुन्हा : सहा जणांना अटक ...

बचावासाठी गेला आणि जीव गमावला! चार आरोपींना अटक, चुनाभट्टी पोलिसांची कारवाई - Marathi News | Went to rescue and lost life Four accused arrested, Chunabhatti police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बचावासाठी गेला आणि जीव गमावला! चार आरोपींना अटक, चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागात चुनाभट्टीमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात बचावासाठी पुढे गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. ...

Ahmednagar : तरुणांना अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक, नाना गलांडेसह तिघे अद्यापही फरार - Marathi News | Two arrested in case of inhuman beating of youth, three still absconding including Nana Galande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तरुणांना अमानुष मारहाण प्रकरणी दोघांना अटक, नाना गलांडेसह तिघे अद्यापही फरार

Ahmednagar : श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील तरुणांना क्रूर पद्धतीने मारहाणप्रकरणी फरार असलेल्या दोघा आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली आहे. ...

नांदेड, संभाजीनगर नंतर गुजरात राज्यातील दोघे जेरबंद - Marathi News | After Nanded, Sambhajinagar, two in Gujarat state are jailed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नांदेड, संभाजीनगर नंतर गुजरात राज्यातील दोघे जेरबंद

सावंगी (मेघे) च्या महिला लेक्चररची आर्थिक फसवणूक प्रकरण ...

३ लाखांची चोरी शोधता शोधता सापडला १२.८५ लाखांचा मुद्देमाल, तिघांना अटक - Marathi News | Goa Crime Vasco Police finds 12.85 lakhs while investigating 3 Lakh robbery case and three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ लाखांची चोरी शोधता शोधता सापडला १२.८५ लाखांचा मुद्देमाल, तिघांना अटक

मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोरीचा वास्को पोलीसांनी लावला छडा ...

मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या - Marathi News | Bottles smashed on the head of a businessman who came to eat with his girlfriend at the hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीसोेबत हाॅटेलमध्ये जेवायला आलेल्या व्यावसायिकाच्या डोक्यात फोडल्या बाटल्या

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपाहारगृहातील व्यवस्थापकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल ...

Chandrapur: आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Chandrapur: A shadow that has been buzzing for eight months is in the police net | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा सावली पोलिसांच्या जाळ्यात

Chandrapur: दुचाकीला धडक देऊन जखमीला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कंटेनर घेऊन मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या चालकाला अखेर सावली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अत्यंत शिताफीने अटक केली. ...

विनयभंग प्रकरणानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात एकनाथ लाेमटे महाराजांस अटक - Marathi News | Eknath Lomate Maharaj arrested in the crime of fraud, three days in custody | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विनयभंग प्रकरणानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात एकनाथ लाेमटे महाराजांस अटक

फसवणूक प्रकरणात लोमटे महाराजास तीन दिवसांची काेठडी ...