लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

आधी उडवाउडवी, खाक्या दाखवताच सहा दुचाकी चोरीची कबुली; सराईत चोराला अटक - Marathi News | Thief arrested after confessing about robbery of six two-wheelers in Amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी उडवाउडवी, खाक्या दाखवताच सहा दुचाकी चोरीची कबुली; सराईत चोराला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई, खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा उलगडा ...

टँकर चालकाची हत्या करणाऱ्या चौघांना अटक; टँकर कारला घासल्याने मारहाणीत झालेला मृत्यू - Marathi News | Four arrested for killing tanker driver; Death due to beating by tanker car | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टँकर चालकाची हत्या करणाऱ्या चौघांना अटक; टँकर कारला घासल्याने मारहाणीत झालेला मृत्यू

कारमधील चार अनोळखी व्यक्तींनी त्याचा टँकर रस्त्यात थांबवून रामकिशोर याला शिवीगाळ करत दगडाने टँकरची काच फोडली होती. ...

आयटीत काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करत लुटले - Marathi News | A young man working in IT was beaten and robbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटीत काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करत लुटले

घटना ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा एक ते दोनच्या सुमारास रागा लॉन्स, एबीसी रोड आणि पिंगळे वस्ती येथे घडली ...

आधी फोटो, व्हिडिओ बनविले; नंतर व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार, संशयिताला अटक - Marathi News | Photos, videos made before; After threatening to go viral, the suspect was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी फोटो, व्हिडिओ बनविले; नंतर व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार, संशयिताला अटक

अल्पवयीन असल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केले अश्लील कृत्य ...

अमरावतीहून मुंबईला तस्करी होणारा १०८ किलो गांजा जप्त - Marathi News | 108 kg ganja smuggled from Amravati to Mumbai seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीहून मुंबईला तस्करी होणारा १०८ किलो गांजा जप्त

सीपींच्या सीआययूची कार्यवाही : पीसीआरदरम्यान उघड होतील अनेक चेहरे, वाहनावर ‘प्रेस’ ...

समृद्धी महामार्गावर साडेआठ लाखांचा गांजा जप्त; दोघे अटकेत - Marathi News | Ganja worth eight and a half lakh seized near Mehkar on Samriddhi Highway; Both are under arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समृद्धी महामार्गावर साडेआठ लाखांचा गांजा जप्त; दोघे अटकेत

एलसीबीची मेहकर नजीक साबरा शिवारात कारवाई: अकोला व जालन्यातील दोघे ताब्यात ...

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दोघे करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The accused who tried to kill the two are seized by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दोघे करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

हर्षद गायकवाड, बाळु शंकर काळे असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत ...

नीट परीक्षेत डमी उमेदवार बसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सातजण गजाआड - Marathi News | The gang that planted dummy candidates in NEET exam was finally exposed; Seven people were arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नीट परीक्षेत डमी उमेदवार बसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सातजण गजाआड

राजस्थानातील तिघांसह नांदेडमधील दोघे, तर झारखंड, पालघरमधील एकाला अटक ...