लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोह वेलणकर

आरोह वेलणकर

Aroh welankar, Latest Marathi News

आरोह वेलणकर यांने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. आता त्याने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात वाइल्ड कार्डनं त्याने एन्ट्री केली आहे.
Read More
बिग बॉस मराठी 2 – आणि आरोहच्या डोळ्यात तरळले अश्रू ! - Marathi News | Bigg Boss Marathi 2 - Why Aroha Velankar Gets Emotional In the House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2 – आणि आरोहच्या डोळ्यात तरळले अश्रू !

घरामध्ये कालपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत. काल सगळेच सदस्य खूप भावूक झाले होते. कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते. ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते. ...

Bigg Boss Marathi 2: घरामध्ये रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य ! - Marathi News | New captaincy task will play in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: घरामध्ये रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर एक कार्य सोपवले ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावे द्यायची होती ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती ...

Bigg Boss Marathi 2 : या कारणामुळे बिग बॉसच्या घरात झाला वाद, आरोह संतापला नेहावर  - Marathi News | Aroha velankar angry on neha shitole in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : या कारणामुळे बिग बॉसच्या घरात झाला वाद, आरोह संतापला नेहावर 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. आज या टास्क दुसरा दिवस असून टीम B मधील सदस्य शेतकरी आणि टीम A मधील सदस्य कीटक बनतील ...

अशी आहे बिग बॉस मराठी २ स्पर्धक आरोह वेलणकरची प्रेमकथा, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो - Marathi News | Bigg Boss Marathi 2 contestant aaroh velankar love story and wife picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशी आहे बिग बॉस मराठी २ स्पर्धक आरोह वेलणकरची प्रेमकथा, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो

आरोहच्या पत्नीचे नाव अंकिता असून त्यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो, कोण आहे तो? - Marathi News | new member in colors bigg boss marathi 2 aroh velankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात आला सिक्स पॅकवाला डॅशिंग हिरो, कोण आहे तो?

काल ‘बिग बॉस मराठी 2’ च्या वीकेण्डच्या डावात आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. ती कुणाची तर एका डॅशिंग हिरोची... ...