"मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार", ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत
Aroh welankar, Latest Marathi News आरोह वेलणकर यांने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. आता त्याने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात वाइल्ड कार्डनं त्याने एन्ट्री केली आहे. Read More
आणखी एका मराठी अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची हिंदी सिनेमात वर्णी लागली आहे. ...
Marathi actor: या अभिनेत्याने प्रार्थना बेहेरेसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. ...
अमित ठाकरेंच्या समृद्धी महामार्गावरील टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने केलेलं ट्वीट चर्चेत ...
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींनी केब्रिंज विद्यापिठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. या भाषणात त्यांनी चीनचे कौतुक केले आणि भारतातील लोकशीही धोक्यात असल्याचे म्हटले आहे. ...
Aroh Welankar On Shivsena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रासह सिनेइंडस्ट्रीतून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...
प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एक किंवा जास्त सदस्यांना घराचा निरोप घ्यावा लागतो, पण यावेळी... ...
Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा आजचा विकेंड स्पर्धकांसाठी खूप खास ठरणार आहे. ...