लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोह वेलणकर

आरोह वेलणकर

Aroh welankar, Latest Marathi News

आरोह वेलणकर यांने रेगे या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर घंटा या चित्रपटातही तो झळकला होता. आता त्याने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागात वाइल्ड कार्डनं त्याने एन्ट्री केली आहे.
Read More
Bigg Boss Marathi 2 :शिव वीणाच्या हातातलं बाहुलं बनला आहे का? - Marathi News | Bigg Boss Marathi 2: veena jagtap treated shiv thakre as puppet? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 :शिव वीणाच्या हातातलं बाहुलं बनला आहे का?

बिग बॉसच्या पत्रकार परिषदेत घरामध्ये सगळ्यांचा लाडका, प्रेम मिळवणारा शीव वीणाच्या हातातलं बाहुल बनला आहे का? असे विचारण्यात आले. ...

Bigg Boss Marathi 2:बिग बॉस मराठी 2 मध्ये रंगली पत्रकार परिषद, शीव-वीणाने सांगितले लग्नाच्या प्लानिंगविषयी... - Marathi News | Bigg Boss Marathi 2: shiv thakare and veena jagtap told about there marriage plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2:बिग बॉस मराठी 2 मध्ये रंगली पत्रकार परिषद, शीव-वीणाने सांगितले लग्नाच्या प्लानिंगविषयी...

पत्रकार परिषदेत खरी चर्चा रंगली ती म्हणजे वीणा आणि शीव यांच्या नात्याची... वीणा आणि शीव हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळते. ...

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी 2 च्या फिनालेनंतर नेहा आणि आरोह स्पर्धकांसाठी करणार ही गोष्ट - Marathi News | Bigg Boss Marathi 2: neha shitole and aaroh velankar making party plans after bigg boss marathi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी 2 च्या फिनालेनंतर नेहा आणि आरोह स्पर्धकांसाठी करणार ही गोष्ट

बिग बॉस मराठी 2 च्या फिनालेनंतर नेहा आणि आरोह बिग बॉसच्या स्पर्धकांसाठी एक खास गोष्ट करणार आहेत. ...

Bigg Boss Marathi 2 : घरात आज हे दोन सदस्य करणार धम्माकेदार डान्स, वाचा सविस्तर! - Marathi News | Shiv and aroh will give dance performance in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : घरात आज हे दोन सदस्य करणार धम्माकेदार डान्स, वाचा सविस्तर!

बिग बॉस मराठीच्या घरात आज जंगी सेलिब्रेशन होणार आहे. सदस्य धम्माल, मस्तीच्या मूड आहेत. ...

Bigg Boss Marathi 2 : वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह बनला घरच्यांचा लाडका - Marathi News | Aroh welankar become favourite contestant in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह बनला घरच्यांचा लाडका

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातल्या टॉप-6 स्पर्धकांमध्ये हँडसम हंक एक्टर आरोह वेलणकरची वर्णी लागली आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी - Marathi News | Bigg Boss Marathi 2: shivani surve talked about her marriage plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वे सांगतेय तिच्या लग्नाच्या प्लानिंगविषयी, वाचा काय सांगतेय लग्न करण्याविषयी

वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये नेहा, आरोह आणि शिव हे तिघे शिवानीसोबत तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. ...

Bigg Boss Marathi 2 : आरोह वेलणकर सांगतोय, रेगे चित्रपटात अंडरवेअरमध्ये सीन देताना झाली होती अशी अवस्था - Marathi News | Bigg Boss Marathi 2 : bigg boss marathi 2 contestant Aroh welankar told about his first movie rege | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : आरोह वेलणकर सांगतोय, रेगे चित्रपटात अंडरवेअरमध्ये सीन देताना झाली होती अशी अवस्था

आरोह वेलणकर हिना पांचाळला 'रेगे' चित्रपटाच्‍या पहिल्‍या दिवसाच्‍या शूटिंगच्या आठवणीविषयी सांगताना दिसत आहे.  ...

Bigg Boss Marathi 2 : आरोहचे हे सामाजिक कार्य वाचून तुम्हालाही वाटेल त्याचा हेवा! - Marathi News | Aroh welankar share his social work memories in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : आरोहचे हे सामाजिक कार्य वाचून तुम्हालाही वाटेल त्याचा हेवा!

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकरने समाजसेवा करतानाचे काही अनुभव बिग बॉसच्या घरच्यांशी बोलताना शेअर केले. ...