lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन खोतकर

अर्जुन खोतकर

Arjun khotkar, Latest Marathi News

समृद्धी महामार्गाचा अवैध वापर अंगलट; खोतकर समर्थकांच्या गाड्यांचा दौलताबादजवळ अपघात - Marathi News | Illegal use of the Samriddhi Highway hits; Arjun Khotkar supporters' cars accident near Daulatabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाचा अवैध वापर अंगलट; खोतकर समर्थकांच्या गाड्यांचा दौलताबादजवळ अपघात

दरम्यान यात गाड्यातील १५ कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे. ...

खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले - Marathi News | Arjun Khotkars should fight the Legislative Assembly, not the Lok Sabha; Raosaheb Danve listened even after reconciliation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले

खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. ...

'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट - Marathi News | 'This reconciliation with Raosaheb Danven is the last'; Arjun Khotkar made it clear while going to the Shinde group | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले. ...

अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा - Marathi News | Shiv Sena Leader Arjun Khotkar support for CM Eknath Shinde faction; I told Uddhav Thackeray over the phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्जुन खोतकरांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा; उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितली व्यथा

१९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली असं खोतकर म्हणाले. ...

उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार - Marathi News | Arjun Khotkar himself has informed that he will announce the decision tomorrow whether Shinde will join the group or not. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार

अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ...

शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं  - Marathi News | Shiv Sena's 'Arjun Khotkar' will join Eknath Shinde group?; Abdul Sattar Meet him delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेचा 'अर्जुन' शिंदे गटात जाणार?; मनधरणी करण्यासाठी दिल्लीत खलबतं 

आमची लोकसभा एकच असल्याने दोघांनी एकत्र काम केल्यास राजकीय फायदा होऊ शकतो असं अब्दुल सत्तार म्हणाले. ...

‘अर्जुना’ने शोधला ‘संकटकालीन’ मार्ग! लवकरच शिंदे गटात जाणार - Marathi News | 'Arjuna' found a 'crisis' way! Soon Shinde will join the group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अर्जुना’ने शोधला ‘संकटकालीन’ मार्ग! लवकरच शिंदे गटात जाणार

दानवे यांच्याशी केला समेट; लवकरच शिंदे गटात जाणार ...

उद्धव ठाकरे हे अर्जुन खोतकरांसाठी श्रीकृष्णासारखे आहेत; ईडीला घाबरु नका, चंद्रकांत खैरेंचा सल्ला - Marathi News | Shiv Sena leader Chandrakant Khaire has advised Arjun Khotkar not to be afraid of ED. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उद्धव ठाकरे हे अर्जुन खोतकरांसाठी श्रीकृष्णासारखे आहेत'; ईडीला घाबरु नका, खैरेंचा सल्ला

ईडीला घाबरु नका, असा सल्ला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अर्जुन खोतकर यांना दिला आहे. ...