लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन खोतकर

अर्जुन खोतकर, मराठी बातम्या

Arjun khotkar, Latest Marathi News

खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईचे प्रयत्न - Marathi News | Khotkar-Danve's heartfelt efforts | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकर-दानवे यांच्या दिलजमाईचे प्रयत्न

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरूध्द दंड थोपटणाऱ्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून युध्दपातळीवर सुरू आहेत. ...

दानवेनंतर खोतकरांनी घेतली सत्तारांची गळाभेट ! - Marathi News | Arjun Khotkar meets Sattar on congress stage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवेनंतर खोतकरांनी घेतली सत्तारांची गळाभेट !

जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. ...

दानवे, खोतकरांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ - Marathi News |  Demon, Khotkar's 'Throat Throat Throat' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे, खोतकरांचे ‘तुझ्या गळा माझ्या गळा’

अर्जुन खोतकर हे शनिवारी आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात ते ‘गळ्यात गळा’ घालून एकमेकांशी सस्नेह गप्पा मारतानाही दिसले. ...

दानवे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आल्याने खोतकरांच्या माघारीची चर्चा - Marathi News | discussion on Khotkar's withdrawal due to sharing stage with Danave | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आल्याने खोतकरांच्या माघारीची चर्चा

या एकत्र येण्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.  ...

खोतकर काँग्रेसच्या वाटेवर ? - Marathi News | Khotkar on the way to Congress? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकर काँग्रेसच्या वाटेवर ?

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला रविवारी मुंबई ते जालना दरम्यान उधाण आले आहे. ...

बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे - Marathi News | The ear of the goose is in the hands of Gosavi - Raosaheb Danwe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोकडाचे कान गोसाव्याच्या हातात असतात - रावसाहेब दानवे

अर्जुन खोतकरांसोबत माझे वैयक्तिक भांडण नाही ...

युती झाली तरी सामना रंगणारच, मंत्री अर्जुन खोतकर मैदानातच! - Marathi News | Arjun Khotkar in the playground on political battle | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युती झाली तरी सामना रंगणारच, मंत्री अर्जुन खोतकर मैदानातच!

जालना लोकसभा; भाजपा प्रदेशाध्यक्षांना आव्हान कायम ...

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे - Marathi News | Three Women On Hunger Strike To Press For Farmers' Demands In Maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ...