अर्जुन खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही. ...
लोकसभेच्या जालना जागेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील, तो आदेश माझ्यासाठी अंतिम असेल, असे जालनाचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. ...
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती. ...