लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मध्ये झाला मोठा बदल, सेन्सॉरने घेतला हा निर्णय - Marathi News | singham again big changes by cbfc ajay devgn ranveer singh deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मध्ये झाला मोठा बदल, सेन्सॉरने घेतला हा निर्णय

'सिंघम अगेन' सिनेमात रिलीजला अवघे काही दिवस बाकी असताना मोठा बदल CBFC ने सुचवलाय (singham again) ...

"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू - Marathi News | People asked Arjun Kapoor about malaika arora Raj Thackeray couldn't stop laughing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमात याविषयी लोकांनी अर्जुन कपूरची चांगलीच फिरकी घेतली ...

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली... - Marathi News | Malaika Arora meets Salman Khan after her breakup with Arjun Kapoor, Seema Sajdeh says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली...

Seema Sajdeh : सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचे मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यावर सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने मौन सोडले आहे. ...

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | Salman Khan s cameo as chulbhul pandey in singham again movie confirm starcast post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.  ...

मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..." - Marathi News | arjun kapoor shared criptic post after malaika arora birthday goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..."

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने कोणतीही पोस्ट केली नव्हती. पण, तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अर्जून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली... - Marathi News | Malaika Arora comments on breakup with arjun kapoor also talks about life lately | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपवर केलं भाष्य, आयुष्यातील बदलांविषयी म्हणाली...

सध्या एकंदरच आयुष्याविषयी मलायका अरोरा म्हणाली... ...

"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood actor arjun kapoor post for veteran actor atul parchure on social media called likable person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत

अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...

ठाण्यात अभिनेता अर्जुन कपूरचा भन्नाट डान्स; ढोल वाजवत खेळला गरबा: Video आला समोर - Marathi News | bollywood actor arjun kapoor incredible dance performance in thane garba played by drumming video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाण्यात अभिनेता अर्जुन कपूरचा भन्नाट डान्स; ढोल वाजवत खेळला गरबा: Video आला समोर

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. ...