अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
अर्जुन आणि मलायका यांच्यालग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आता मलायकाच्या गळ्यात एक पेंडंट दिसून आले आहे. या पेंडंटवर एएम असे लिहिलेले असल्याने हे पेंडेंट सध्या सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. ...
तसे पाहिले तर यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्न करुन संसार थाटला. त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र त्याच बरोबरच असेही काही सेलेब्स आहेत जे आगामी काळात लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले असून त्यांचीही चर्चा सर्वत्र जोरदार सुरु आहे. ...
बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर हिला बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. जान्हवी कपूर हिने मंगळवारी एका इव्हेंटमध्ये हा धक्कादायक खुलासा केला. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मी सिंगल नाही, असे खुद्द अर्जुन कपूरने जाहिर केले आहे. तूर्तास दोघेही अगदी बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसत आहेत. हे कपल लवरकच लग्न करणार असेही मानले जात आहे. ...
कॉफी विथ करण या कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या रिलेशन स्टेटसविषयी सगळ्यांना सांगितले. अर्जुनने या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेला हा खुलासा ऐकून त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील प्रचंड धक्का बसला. ...