अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेल्या काही दिवसांत दोघेही अगदी जगाची पर्वा न करताना एकमेकांसोबत फिरताना दिसताहेत. ...
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. अर्थात दोघांनी हे रिलेशनशिप मान्य केले नाही. पण जगाला दाखवण्यात कुठलीही कसर सोडलेली नाही. मलायकाची ताजी पोस्ट तर बरेच काही सांगणारी आहे. ...
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. आता तर अर्जुनच्या कुटुंबानेही या नात्याचा स्वीकार केला आहे. पण एका व्यक्तिला मात्र अद्यापही अर्जुन व मलायकाच्या रिलेशनशिपची गोष्ट पचवता आलेली नाही. ...
धडक नंतर जान्हवी करण जोहरच्या तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते. ...
अर्जुन कपूर सध्या ‘रील लाईफ’पेक्षा त्याच्या ‘रिअल लाईफ’मुळे चर्चेत आहे. बॉलिवूडची हॉट दीवा मलायका अरोरासोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा सध्या प्रचंड चवीने चघळल्या जात आहे. पण अर्जुनच्या आयुष्यात एक अशीही महिला आहे, जी अर्जुनसाठी मलायकापेक्षाही अधिक ...
अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे रिलेशनशिप आता पब्लिक झाले आहे. होय, कुटुंबाने हे रिलेशनशिप मान्य केल्यानंतर अर्जुन व मलायका आता खुल्लम खुल्ला एकत्र फिरताना दिसताहेत. अगदी हातात हात घालून ...