अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोवर फराह खानने लिहिले आहे की, हे फोटो कोण काढत आहे? तर याचे उत्तर तिला अर्जुनच्या एका फोटोतून मिळाले आहे. ...
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. नुकतेच अर्जुन मलायका सोबत मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करुन आला आहे. ...