अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ...
नुकतेच मलायका हॉस्पीटलमध्ये देखील स्पॉट झाली होती. रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती. याआधी ही मलायका हॉस्पीटलमध्ये गेली होती त्यावेळी तिच्यासोबत अर्जुन देखील होता. ...
मलायका अरोरा गेल्या आठवड्याभर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली. कधी मालदिवच्या फोटोंना घेऊन तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाला घेऊन तर कधी हॉस्पीटलमध्ये स्पॉट झाल्यामुळे. ...
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या त्यांच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या अफेअरला घेऊन चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मलायका मालदीवमध्ये आपल्या गर्ल गँग सोबत व्हॅकेशन एन्जॉय गेली होती. ...