अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...
अलीकडे एका युजरने मलायका व अर्जुन यांच्या नात्याची तुलना बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या नात्याशी केली. साहजिकच अर्जुनला हे आवडले नाही आणि त्याने या युजरची चांगलीच शाळा घेतली. ...