अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
अभिनेता अर्जुन कपूरचा आज (२६ जून) वाढदिवस. निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा ही ओळख अर्जुनने कधीच पुसली. आज अर्जुनने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
'इश्कजादे' सिनेमातून अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर त्याचे या सिनेमातील काम प्रेक्षकांना भावले. कमी कालावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...