अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
मलायकाच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओवर अर्जुन कपूरची कमेंट अपेक्षित असते. पण यावेळी मलायकाच्या या हॉट व्हिडीओवर अर्जुन नाही तर त्याच्या काकांनी कमेंट केली आहे. ...
मलायका अरोरा आणि अर्जुनच्या प्रेमाचे किस्से सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. हे कपल लवकरच लग्न करणार असेही मानले जात आहे. पण लग्नाच्या मुद्यावर अर्जुनने सध्या तरी एक वेगळाच खुलासा केला आहे. ...
‘पानिपत’ या बहुचर्चित चित्रपटचा ट्रेलर काल रिलीज झाला. ट्रेलरमधील संजय दत्तच्या अदाकारीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतेय. क्रिती सॅननचा मराठमोळा अंदाजही लोकांना भावला आहे. पण अर्जुन कपूरने मात्र लोकांची निराशा केल्याचे दिसतेय. ...
मलायका अरोरा व अर्जुन कपूर लवकरच लग्नबेडीत अडकणार, अशी अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. अर्थात अद्याप या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण हो, या लग्नाचे प्लॅनिंग मात्र तयार आहे. ...