लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
या फोटोत आहेत बॉलिवूडमधील दोन सितारे, ओळखा पाहू कोण आहेत हे? - Marathi News | Arjun Kapoor Share Throwback Pics With Cousins PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोत आहेत बॉलिवूडमधील दोन सितारे, ओळखा पाहू कोण आहेत हे?

या फोटोतील सगळेचजण बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कुटुंबातील आहेत. ...

मलायका अरोरा सांगतेय, त्या एका रात्रीने बदलले माझे आयुष्य, कधीच विसरू शकत नाही ती रात्र - Marathi News | Malaika Arora on her divorce with Arbaaz Khan: Even the night before I got divorced, my family asked me 'Are you sure?' psc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरा सांगतेय, त्या एका रात्रीने बदलले माझे आयुष्य, कधीच विसरू शकत नाही ती रात्र

अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. ...

Lock Down दरम्यान अर्जुनला मलायकाची नाही या व्यक्तीची आली आठवण, शेअर केला खास मेसेज - Marathi News | Not Malaika Arora Arjun Kapoor's shares Memorable Photos With This Specail Person During Lock Down-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Down दरम्यान अर्जुनला मलायकाची नाही या व्यक्तीची आली आठवण, शेअर केला खास मेसेज

अर्जुनने सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन अँड चिल, पार्टनर इन क्राइम या हॅशटॅगचा वापर केला आहे.  ...

OMG! मलायका, करिना, करिश्माने घेतली डुलकी;  अर्जुन कपूरने घेतली मजा - Marathi News | arjun kapoor trolled malaika arora for posting a sleeping picture-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! मलायका, करिना, करिश्माने घेतली डुलकी;  अर्जुन कपूरने घेतली मजा

मित्रांची मजा घेण्यात अर्जुन अव्वल आहे. आता अर्जुनने कुणाची मजा घ्यावी तर चक्क गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा हिचीच. ...

Throwback: अर्पिता खानने असे केले होते अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, खुद्द अर्जुनेच केला होता खुलासा - Marathi News | Throwback: Arpita Khan did this, breakup with Arjun Kapoor, Arjun revealed himself TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback: अर्पिता खानने असे केले होते अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, खुद्द अर्जुनेच केला होता खुलासा

अर्जुन कपूरने एका मुलाखतीत अर्पिता खान व त्याच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले होते. ...

‘जनता कर्फ्यू’दरम्यान मलायकासोबत दिसला अर्जुन कपूर, घरी एकटी दिसली बहिण अंशुला - Marathi News | malaika arora and arjun kapoor appeared together amid janta curfew claps hands-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जनता कर्फ्यू’दरम्यान मलायकासोबत दिसला अर्जुन कपूर, घरी एकटी दिसली बहिण अंशुला

क्षणाचाही विरह सहन होईना... ...

आलियाला किस करताना दिसला रणबीर कपूर, मलायका-अर्जुनही झालेत रोमॅन्टिक - Marathi News | ranbir kapoor kiss with love to alia bhatt and we spot malaika arora and arjun kapoor kissing-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाला किस करताना दिसला रणबीर कपूर, मलायका-अर्जुनही झालेत रोमॅन्टिक

दोन हॉट कपलचा ‘हॉट’ रोमान्स... ...

म्हणे, अर्जुन कपूरमुळे बुडाली येस बँक; जाणून घ्या काय आहे भानगड - Marathi News | actor kamaal r khan slams arjun kapoor for yes bank crisis tweet viral-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, अर्जुन कपूरमुळे बुडाली येस बँक; जाणून घ्या काय आहे भानगड

येस बँक प्रकरणात मलायकाच्या बॉयफ्रेन्डचे नाव... ...