अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
जॉन सीनाने जो फोटो शेअर केलाय त्यात त्याच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने मास्क लावला आहे. ज्यावर रणवीरचं फेमस गाणं 'अपना टाइम आएगा'चे बोल लिहिले आहेत. ...
अर्जुन आता सलमानचीच वहिनी मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जरी त्या दोघांनी याबद्दल काहीही सांगितले नसले तरीही अप्रत्यक्षपणे दोघांनी त्यांच्या प्रेमाचीही कबुली दिली आहे. तर दुसरीकडे अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासह रेशीमगाठीत अडकली असून तिचाही सुखी संसार ...