लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…” - Marathi News | Arjun Kapoor made a statement on his relationship after his breakup with Malaika Arora, saying - “The meaning of love…” | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…”

Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी २०१८ साली डेट करण्यास सुरुवात केली. बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही २०२४ मध्ये वेगळे झाले. ...

'नो एन्ट्री २'मध्ये दिसणार अर्जुन कपूर, कॉमेडी सिनेमांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत - Marathi News | Arjun Kapoor to be seen in 'No Entry 2', his statement about comedy films is in the news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नो एन्ट्री २'मध्ये दिसणार अर्जुन कपूर, कॉमेडी सिनेमांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

Arjun kapoor : मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कोणाला करतोय डेट?, कॉमेडियनने सांगितलं सीक्रेट - Marathi News | Arjun kapoor has moved on post breakup with Malaika Arora dating somebody | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर कोणाला करतोय डेट?, कॉमेडियनने सांगितलं सीक्रेट

Arjun kapoor And Malaika Arora : कॉमेडियन आणि अभिनेता हर्ष गुजरालने मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर खरोखरच आयुष्यात पुढे गेला आहे की तो अजूनही सिंगल आहे? याबाबत सांगितलं आहे. ...

'मेरे हसबंड की बीवी' मधील 'सावरियॉं जी' गाणं रिलीज; अर्जुन, भूमी अन् रकुलची अफलातून केमिस्ट्री - Marathi News | mere husband ki biwi movie new song sawariya ji released starring arjun kapoor bhumi pednekar and rakul preet singh  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरे हसबंड की बीवी' मधील 'सावरियॉं जी' गाणं रिलीज; अर्जुन, भूमी अन् रकुलची अफलातून केमिस्ट्री

'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. ...

मुंह तो बंद करो अंकल! मलायका अरोराने केला असा डान्स की अर्जुन कपूर Ex गर्लफ्रेंडकडे पाहतच राहिला - Marathi News | arjun kapoor surprised after watching malaika arora dance in indias best dancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंह तो बंद करो अंकल! मलायका अरोराने केला असा डान्स की अर्जुन कपूर Ex गर्लफ्रेंडकडे पाहतच राहिला

मलायका अरोराने केला असा डान्स की अर्जुन कपूर पाहतच राहिला, अभिनेत्याची बोलतीच बंद ...

भर कार्यक्रमात अर्जुन कपूर समोरचं मलायकाच्या नावाने ओरडू लागला चाहता! पुढे काय घडलं? - Marathi News | Arjun Kapoor Reacts To Fan Shouting Malaika At Promotional Event Mere Husband Ki Biwi With Co-stars Bhumi Pednekar And Rakul Preet Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर कार्यक्रमात अर्जुन कपूर समोरचं मलायकाच्या नावाने ओरडू लागला चाहता! पुढे काय घडलं?

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

भूमी-रकुलची ऑफस्क्रीन केमिस्ट्री; 'गोरी है कलाइयॉं' गाण्यावर शेअर केली मजेशीर रील, अर्जुननेही दिली साथ - Marathi News | mere husband ki biwi fame actress bhumi pednekar and rakul preet singh offscreen chemistry shared a funny reel on the gori hai kalaiyan song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी-रकुलची ऑफस्क्रीन केमिस्ट्री; 'गोरी है कलाइयॉं' गाण्यावर शेअर केली मजेशीर रील, अर्जुननेही दिली साथ

लवकरच 'मेरे हसबंड की बिवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' मधील 'Gori Hai Kalaiyan' गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | mere husband ki biwi movie new song gori hai kalaiyan song out now starrer arjun kapoor bhumi pednekar and rakul preet singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बिवी' मधील 'Gori Hai Kalaiyan' गाणं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

'सिंघम अगेन' चित्रपटामधील आपल्या परफॉर्मन्सने अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) प्रेक्षकांना थक्क केलं. ...