अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Arjun Kapoor Malaika Arora Maldives Vacation :अर्जुन व मलायकाच्या मालदीवमधील रोमॅन्टिक व्हॅकेशनचे फोटो, व्हिडीओ तर तुम्ही पाहिले असतीलच. आता अर्जुनने या व्हॅकेशनचा आणखी एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे ...
Malaika Arora : मलायकाच्या व्हायरल झालेल्या या फोटोत ती बिकीनीमध्ये दिसत आहे. तिने यात तिची शानदार फिगर फ्लॉन्ट केली आहे. यावेळी तिच्या गळ्यातील चमकदार नेकलेसही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...
Arbaaz khan: मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे. ...