अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...
Arjun kapoor: अर्जुन आणि मलायका यांच्या नात्यात जवळपास १२ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं जातं. परंतु, या ट्रोलर्सकडे या दोघंही दुर्लक्ष करतात. ...
Disha Patani At Ek Villain Returns Trailer Launch : काल ट्रेलर लॉन्च इव्हेंटला ‘एक विलेन रिटर्न्स’ची अख्खी स्टारकास्ट हजर होती. अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया सगळे. पण सर्वाधिक चर्चा झाली ती दिशा पाटनीची. ...