अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Malaika Arora, Arjun Kapoor : काल भलतंच घडलं. होय, मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी एका मीडिया हाऊसने दिली आणि ही बातमी बघून अर्जुन कपूरचा पारा चढला... ...