लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर, मराठी बातम्या

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
तुझी खूप आठवण येते, आई परत ये ना...! आईच्या आठवणीत अर्जुन कपूरची काळीज चिरणारी पोस्ट - Marathi News | arjun kapoor remembers his mother on death anniversary says i miss you maa please come back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझी खूप आठवण येते, आई परत ये ना...! आईच्या आठवणीत अर्जुन कपूरची काळीज चिरणारी पोस्ट

 बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज आईच्या आठवणीने व्याकूळ झाला. सोशल मीडियावर त्याने अतिशय भावूक पोस्ट शेअर केली.  ...

मलायकाआधी या व्यक्तीवर होते अर्जुन कपूरचे जीवापाड प्रेम, ब्रेकअपमुळे बसला होता जबर धक्का - Marathi News | Arjun Kapoor reveals about his breakup with Arpita Khan before his lovestory with Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाआधी या व्यक्तीवर होते अर्जुन कपूरचे जीवापाड प्रेम, ब्रेकअपमुळे बसला होता जबर धक्का

Arjun Kapoor had revealed details about his relationship: अर्जुन कपूरचे हेच एक अफेअर खूप गाजले आहे असे नाही. यापूर्वी देखील अर्जुन कपूर अफेअरमुळे चर्चेत होता. ...

बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायका अरोरा बनली चिअर लीडर, शेअर केला हा फोटो - Marathi News | Malaika Arora becomes cheerleader for boyfriend Arjun Kapoor, shared this photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी मलायका अरोरा बनली चिअर लीडर, शेअर केला हा फोटो

अभिनेत्री मलायका अरोरा बऱ्याचदा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येत असते. ...

फोटाग्राफरवर भडकला अर्जुन कपूर, बॉयफ्रेन्डचा ‘अँग्री’ अवतार पाहून मलायकाही झाली स्तब्ध - Marathi News | arjun kapoor lost his cool as he spotted someone climbing the wall to capture a glimpse of him and malaika arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटाग्राफरवर भडकला अर्जुन कपूर, बॉयफ्रेन्डचा ‘अँग्री’ अवतार पाहून मलायकाही झाली स्तब्ध

होय, एका फोटोग्राफरवर अर्जुन असा काही बिथरला की, सगळेच हैराण झालेत. यावेळी अर्जुन कपूरसोबत मलायका अरोराही होती. ...

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर केला 'मडी'चा टीझर लाँच - Marathi News | Arjun Kapoor launches 'Madi' teaser on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरने सोशल मीडियावर केला 'मडी'चा टीझर लाँच

'मडी' चित्रपटात मड रेसिंगला अधोरेखित करण्यात आले आहे. ...

मलायका अरोराच्या थ्रो बॅक बोल्ड फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Malaika Arora's throw back bold photo hits social media, photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या थ्रो बॅक बोल्ड फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, फोटो होतोय व्हायरल

मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. ...

मलायका अरोराने शेअर केला फोटो, म्हणाली, 'आमचं बाळ ६ वर्षांचं झालं' - Marathi News | Photo shared by Malaika Arora, says, 'Our baby is 6 years old' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने शेअर केला फोटो, म्हणाली, 'आमचं बाळ ६ वर्षांचं झालं'

मलायका अरोराने इंस्टाग्राम स्टोरीवर बरेच फोटो शेअर केले आहेत. ...

सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली... - Marathi News | Who is the best kisser among Siddharth Malhotra, Varun Dhawan and Arjun Kapoor, Alia Bhatt said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

आलिया भटने अल्पावधीतच आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. ...