अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Boney Kapoor Emotional Post: बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांचं काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आईच्या निधनानंतर बोनी यांनी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे ...
Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी २०१८ साली डेट करण्यास सुरुवात केली. बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही २०२४ मध्ये वेगळे झाले. ...