अर्जुन कपूर हा बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
Malaika Arora : अलीकडेच मलायकाने घटस्फोट आणि अफेअरच्या बाबतीत महिलांना जज करण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तिने अरबाज खानचे नाव न घेता आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पुरुषांवरही भाष्य केले आहे. ...
Malaika Arora : १९ वर्षांच्या लग्नानंतर मलायका अरोराचा अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. आता ५१ वर्षीय अभिनेत्रीने पुन्हा लग्न करण्याबद्दल एका मुलाखतीत स्पष्टच बोलली. ...