lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्जुन कपूर

अर्जुन कपूर

Arjun kapoor, Latest Marathi News

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
Read More
अर्जुन कपूरने नवीन वर्षात बनवला हटके टॅटू, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Arjun Kapoor made a new year tattoo, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरने नवीन वर्षात बनवला हटके टॅटू, व्हिडीओ झाला व्हायरल

Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे. ...

अर्जुन कपूर नाही तर 'ही' व्यक्ती आहे मलायका अरोराची सपोर्ट सिस्टम! - Marathi News | Malaika Arora wraps 2023 with son Arhaan Khan, tags him as her 'support system | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूर नाही तर 'ही' व्यक्ती आहे मलायका अरोराची सपोर्ट सिस्टम!

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

मलायका-अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांवर अरबाजने दिली होती 'ही' प्रतिक्रिया; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Arbaaz gave 'this' reaction to Malaika-Arjun marriage talks; The old video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका-अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांवर अरबाजने दिली होती 'ही' प्रतिक्रिया; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

Arbaaz khan: अरबाजने शूरा खानसोबत लग्न केल्यानंतर त्याची आणि एक्स वाइफ मलायका अरोरा हिची चर्चा होऊ लागली आहे. ...

Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा - Marathi News | Koffee With Karan: Ranbir Kapoor spent the night with his friend's girlfriend, reveals the actor himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan : मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रणबीर कपूरने व्यतित केली होती रात्र, अभिनेत्यानेच खुलासा

Koffee With Karan Show : करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण ८'चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग करणच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. ...

मलायका अरोरासोबत लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिली हिंट, कॉफी विद करणमध्ये केला खुलासा - Marathi News | Arjun Kapoor Hints On Marriage With Malaika Arora brews some coffee in Koffee With Karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोरासोबत लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिली हिंट, कॉफी विद करणमध्ये केला खुलासा

करणने लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर अर्जुन कपूरने उत्तर दिलं आहे. ...

याला का बोलावलं? 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुनला पाहून नेटकरी नाराज - Marathi News | karan-johar-troll-for-inviting-arjun-kapoor-in-koffee-with-karan-8-netizens-asks-reason-flop-show-aditya-roy-kapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला का बोलावलं? 'कॉफी विथ करण'मध्ये अर्जुनला पाहून नेटकरी नाराज

Koffee with karan 8: या शोच्या नव्या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूर हजेरी लावणार आहेत. ...

पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर - Marathi News | Arjun Kapoor's father Boney Kapoor will share the stage with Malaika Arora for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा ११ (Jhalak Dikhala Ja 11) दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालला आहे. या शोमध्ये आमिर अली बाहेर पडला आहे. ...

'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली... - Marathi News | Shreya asks where is Arjun? Malaika gave an amazing answer, saying... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली...

Malaika arora: मलायकाने पुन्हा एकदा जाहीरपणे अर्जुनप्रतीचं प्रेम व्यक्त केलं. ...