लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरिजीत सिंह

Arijit singh News in Marathi | अरिजीत सिंह मराठी बातम्या

Arijit singh, Latest Marathi News

अचानक ‘प्ले बॅक सिंगिग’मधून निवृत्ती का घेतली? खुद्द अरिजीत सिंग याने सांगितले कारण, म्हणाला… - Marathi News | why did arijit singh suddenly retirement from playback singing legendary singer himself revealed the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अचानक ‘प्ले बॅक सिंगिग’मधून निवृत्ती का घेतली? खुद्द अरिजीत सिंग याने सांगितले कारण, म्हणाला…

Arijit Singh Retirement From Playback Singing: कोट्यवधी चाहत्यांचा आवडता लाडका गायक अरिजीत सिंग यांनी कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना ‘प्ले बॅक सिंगिग’ न करण्याचा निर्णय घेतला. ...

भारतातील सर्वात महागडा गायक अरिजीत सिंग किती संपत्तीचा मालक; २ तासांच्या शो साठी किती घेतो पैसे? - Marathi News | bollywood singer Arijit Singh Net Worth quits playback singing How much wealth does Indias most expensive singer own How much does he charge for a 2 hour show | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील सर्वात महागडा गायक अरिजीत सिंग किती संपत्तीचा मालक; २ तासांच्या शो साठी किती घेतो पैसे?

Arijit Singh Net Worth: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यानं एक मोठा निर्णय घेत आता कोणत्याही नवीन गाण्यासाठी प्लेबॅक सिंगिंग न करण्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया अरिजीत सिंग किती संपत्तीचा आहे मालक. ...

मोठी बातमी! अरिजीत सिंग आता चित्रपटांसाठी गाणार नाही; प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर केली निवृत्ती  - Marathi News | Big news! Arijit Singh will no longer sing for films; announces retirement from playback singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! अरिजीत सिंग आता चित्रपटांसाठी गाणार नाही; प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर केली निवृत्ती 

Arijit Singh Quits Playback Singing news: अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता चित्रपटांत अरिजीतचा आवाज ऐकू येणार नाही. नेमका काय आहे अरिजीतचा निर्णय आणि कारण? वाचा सविस्तर वृत्त. ...

'वॉर २' सिनेमातील 'आवन जावन' हे पहिलं गाणं रिलीज, हृतिक-कियाराच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष - Marathi News | war 2 movie first song aavan jaavan release hrithik roshan kiara advani jr ntr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २' सिनेमातील 'आवन जावन' हे पहिलं गाणं रिलीज, हृतिक-कियाराच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

'वॉर २' मधलं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हृतिक-कियाराची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेतेय ...

Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण - Marathi News | singer arijit singh set to make his directorial debut in next jungle adventure pan india film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण

अरिजीत सिंहने दिग्दर्शक म्हणून सिनेमा साईन केला आहे. ...

'आशिकी २'नंतर अरिजित, मिथून आणि मोहित सूरी त्रिकूट पुन्हा एकत्र! 'सैयारा'मधील 'धुन' गाण्याची चर्चा - Marathi News | Arijit Singh Mithun and Mohit Suri trio together again saiyaara movie dhun song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशिकी २'नंतर अरिजित, मिथून आणि मोहित सूरी त्रिकूट पुन्हा एकत्र! 'सैयारा'मधील 'धुन' गाण्याची चर्चा

सैयारा सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

अरिजीत सिंग इतिहास रचायला सज्ज! म्हणाला "मी फक्त एक सामान्य माणूस, जो गाणं गातो" - Marathi News | Arijit Singh Makes History First Indian Artist To Headline Uk Stadium With London Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीत सिंग इतिहास रचायला सज्ज! म्हणाला "मी फक्त एक सामान्य माणूस, जो गाणं गातो"

...म्हणून पहिला भारतीय कलाकार ठरणार अरिजीत सिंग! ...

फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक - Marathi News | bollywood singer arijit singh hotel heshel provide food in 40 rs at west bangal murshidabad | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

हा प्रसिद्ध कलाकार सर्वसामान्य माणसांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना भरपेट जेवण सर्वांना देत आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलंय ...