नागपुरात आयोजित अरिजित सिंग लाईव्ह कन्सर्टच्या रोमांचकारी सोहळ््यात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अरिजितच्या जादुई आवाजाचे भरभरून कौतुक केले. ...
‘यंगिस्तान’पासून ते थेट जुन्या पिढीतील नागरिकांना वेड लावणारा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंग याने आपल्या ‘रुमानी’ आवाजाने नागपूरकरांना संगीताची एक वेगळीच अनुभूती दिली. ...