लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्चना पूरण सिंग

अर्चना पूरण सिंग

Archana puran singh, Latest Marathi News

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे.
Read More
लॉकडाऊनमध्येच अर्चना पुरणसिंगला झाला मोठा फायदा, हे सगळं बघून स्वतःच झाली शॉक्ड - Marathi News | For This Reason Archana Puran Singh thanks fans during LockDown -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्येच अर्चना पुरणसिंगला झाला मोठा फायदा, हे सगळं बघून स्वतःच झाली शॉक्ड

आपल्या इंस्टा अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना अर्चनाने आपला आनंद व्यक्त केला आहे. ...

अरे वाह...! अर्चना पुरण सिंगने तिच्या मोलकरणीला अशाप्रकारे बनविले स्टार  - Marathi News | Wow ...! This is how Archana Puran Singh made her maid a star TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वाह...! अर्चना पुरण सिंगने तिच्या मोलकरणीला अशाप्रकारे बनविले स्टार 

अभिनेत्री अर्चना पुरण सिंगची मोलकरीण भाग्यश्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ...

घटस्फोटानंतर अर्चना पुरण सिंगचा प्रेम वरुन उठला होता विश्वास, परमीतची एंट्री होताच असे बदलले आयुष्य - Marathi News | know archana puran singh and parmeet sethi beautiful love story? gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर अर्चना पुरण सिंगचा प्रेम वरुन उठला होता विश्वास, परमीतची एंट्री होताच असे बदलले आयुष्य

अर्चना आणि परमीत यांची प्रेमकथा देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. ...

द कपिल शर्मा शोच्या सेटवर शूटिंग सुरू होण्यापूर्वी असते असे वातावरण, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | the kapil sharma show on the set video shared on Sony instagram page PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द कपिल शर्मा शोच्या सेटवर शूटिंग सुरू होण्यापूर्वी असते असे वातावरण, पाहा हा व्हिडिओ

द कपिल शर्मा शोच्या सेटवरचे वातावरण कसे असते हे नुकतेच एका व्हिडिओच्या द्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. ...

अर्चना पूरण सिंगच्या या फोटोंवर युजर्स म्हणतात........ - Marathi News | Why Archana Puran Singh is a fashion trendsetter For Todays Generation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्चना पूरण सिंगच्या या फोटोंवर युजर्स म्हणतात........

अर्चनाचा बिनधास्त आणि तिकाच मजेशीर अंदाज रसिकांना खूप पसंत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. म्हणूनच तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ...

'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा - Marathi News | Archana Puran Singh on what Kapil Sharma earns for the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा

द कपिल शर्मा शोमधील कपिलची सहकलाकार अर्चना पुरण सिंगनेच त्याच्या कमाईचा आकडा नुकताच या कार्यक्रमात सांगितला आहे. ...

मध्यरात्री कारमध्ये रोमांस करताना पोलिसांनी रंगेहात पडकलं होतं या अभिनेत्रीला - Marathi News | archana puran singh revealed kapil sharma show says police caught me with parmeet in the car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्यरात्री कारमध्ये रोमांस करताना पोलिसांनी रंगेहात पडकलं होतं या अभिनेत्रीला

बाहेर पाऊस सुरू असताना कारमध्ये या अभिनेत्रीला आवडतो रोमांस करायला ...

Archana Puran Singh Birthday Special: या अभिनेत्यासोबत किसिंग सीन द्यायचा असल्याने घाबरली होती अर्चना पुरण सिंग - Marathi News | Archana Puran Singh Birthday Special: When Archana Puran Singh Was 'Nervous' to Kiss Anupam Kher in 'Ladaai' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Archana Puran Singh Birthday Special: या अभिनेत्यासोबत किसिंग सीन द्यायचा असल्याने घाबरली होती अर्चना पुरण सिंग

चित्रपटात अभिनेत्यासोबत किसिंग सीन द्यायचा आहे हे कळल्यावर अर्चनाची अवस्था अतिशय वाईट झाली होती. ...