अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे. Read More
अर्चनाचा बिनधास्त आणि तिकाच मजेशीर अंदाज रसिकांना खूप पसंत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. म्हणूनच तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ...