अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे. Read More
अर्चना पूरण सिंग आणि सुनिल ग्रोव्हर यांची भेट झाली. तेव्हा सुनिलने अर्चनाच्या हातातील अंगठीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जाणून घ्या अर्चनाच्या हातातील अंगठीची किंमत ...