लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण

Archaeological survey of india, Latest Marathi News

उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला नवसंजीवनी; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात ! - Marathi News | Revival of Udgir's historic Bhuikot Fort; Repair work in the final stage! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला नवसंजीवनी; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात !

मराठी साम्राज्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाल्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. ...

लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा - Marathi News | Buddha Purnima: The vision of Buddhist philosophy taking place in the caves; Historical heritage around Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा

अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते ...

अजिंठा लेणीतील भेंगांवर माती, साळीचा भुसा अन् डिंकाचे प्लास्टर; जाणून घ्या संवर्धनाची पद्धत - Marathi News | Clay, sawdust and gum plaster on cracks in Ajanta Caves; Know the method of conservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीतील भेंगांवर माती, साळीचा भुसा अन् डिंकाचे प्लास्टर; जाणून घ्या संवर्धनाची पद्धत

कपड्याने पुसले अन् झाले संवर्धन, असे नाही; वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून लेणीचे जतन करण्याचा प्रयत्न ...

धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणीतील चित्रे संवर्धनाचे आव्हान - Marathi News | Dust, pollution, crowd of tourists, the challenge of picture conservation in Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणीतील चित्रे संवर्धनाचे आव्हान

बाग लेणीप्रमाणे अजिंठा लेणीतील पेंटिंग काढून संवर्धन करण्याची वेळ येणार नाही ...

बाराद्वारी : विहिरीत घर की घरात विहीर..? - Marathi News | 'Baradwari', a wonderful architectural legacy; a 12-room seventeenth-century ancient well at jarud amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाराद्वारी : विहिरीत घर की घरात विहीर..?

स्थापत्यकलेचा अद्भूत वारसा, १२ खोल्यांची सतराव्या शतकातील विहीर ...

अंबाजोगाईतील ११८ मूर्तींसह बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा तेरच्या संग्रहालयात - Marathi News | In the Thirteen Museum of Historical Heritage of Beed District; Including 118 idols from Ambajogai | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंबाजोगाईतील ११८ मूर्तींसह बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा तेरच्या संग्रहालयात

तेर येथील संग्रहालयात प्राचीन ऐतिहासिक वस्तूंचा वारसा जतन करण्यात येत आहे. ...

बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट! - Marathi News | Crack the towers, crack the walls; If the funds are not received, the historic Dharur fort will be destroyed! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट!

संतापजनक! ऐतिहासिक धारूरच्या किल्ल्याच्या भिंतीला भेगा; समोरून चकाकी, पाठीमागून हानी ...

गोदा पात्र कोरडे पडले अन् उघड झाला पुरातन ठेवा; ११ व्या शतकातील मुर्ती, शिलालेख सापडले - Marathi News | Gadawari river basin dry and exposed 11th century statues, inscriptions in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदा पात्र कोरडे पडले अन् उघड झाला पुरातन ठेवा; ११ व्या शतकातील मुर्ती, शिलालेख सापडले

या प्राचिन दगडी शिल्पाचा ठेवा जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली. ...