Gyanvapi Mosque : अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर काही दिवसांतच वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. येथे पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला असून, या अहवालानंतर मशीद बांधण्यासाठी मंदिराच्या स्तंभांच ...
आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या. ...