स्थापत्यशिल्पे : आजपर्यंत वर्णन केलेले मराठवाड्यातील सर्व किल्ले अनेक शतकानुशतके अखंड पहारा देत उभे आहेत. या किल्ल्यांवर फिरताना, निर्मात्यांची अक्षरश: तोंडात बोट घालायला लावणारी स्थापत्यकुशलता पाहावी की त्यांचे भौगोलिक स्थान निवडणाऱ्या त्या कोण एका ...
स्थापत्यशिल्प : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या गावचा इतिहास विस्मृतीत गेला असला तरी महाराष्ट्राच्या किंबहुना प्राचीन भारताच्या नकाशावरचे ते एक महत्त्वपूर्ण नगर आणि व्यापारी केंद्र होते. भोगवर्धन अथवा भोगावती नावाची प्राचीन वस्ती, सातवाहन काळाच ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम २ वर्षे ८ महिने रखडले आहे. त्यामुळे याचा खर्च आता वाढला असून तो संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर समग्र अभ्यास न करता घाईगडबडीने काम स ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले. ...
लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे. ...