शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे़ तद्वतच धार्मिक परंपरादेखील लाभलेली आहे़ साहजिकच येथे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू (इमारती) आहेत़ त्याचप्रमाणे त्या काळातील त्या काळातील मातीची भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू, युद्धकाळात वापरातील ढ ...
नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभवांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहेर ता़ नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़ मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक् ...
खाम नदीच्या पश्चिमी काठावरील विद्यमान गोलवाडीच्या शिवारात बादशहा औरंगजेबाचा दख्खणचा सुभेदार महाराजा करणसिंह चिरनिद्रा घेत आहेत. इतिहासाच्या या खाणाखुणा उपेक्षित आहेत. ...
ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिका-याने वाघाला गुंफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. २०० वर्ष ...
अजिंठ्याचा रंगचित्रामध्ये अनेक इराणी, मंगोल, ग्रीक व रोमन व्यक्ती पण दिसतात. येथे अनेक विदेशी विनोदी अवस्थेमध्ये दिसतात. डोळे मिचकवताना, गाळ फुगवताना किंवा एकमेकांची चेष्टा करताना अजिंठ्याची ही रंगीत दुनिया अतिशय समृद्ध आहे. ...