अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
Apoorva Nemlekar : 'मराठी बिग बॉस ४' मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधले आहे. सध्या अपूर्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. ...
Apurva Nemlekar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या २८ वर्षीय भावाचे कार्डिअॅक अरेस्टनं निधन झाले. ...