लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात - Marathi News | PHOTOS: Will you fall in love with Anna after seeing photos of Shevanta alias Apoorva Nemalekar without makeup look TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात

Apurva Nemlekar ...

शेवंता विकतेय पाणीपुरी - Marathi News | Shevanta sells Panipuri | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :शेवंता विकतेय पाणीपुरी

...

पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी - Marathi News | ratris khel chale shevanta aka apurva nemlekar selling panipuri, see video PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमाळकरदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा शेअर केला अपूर्वा नेमळेकरने नो मेकअप लूकमधील फोटो - Marathi News | Apoorva nemalekar once again shared her no makeup look photo gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा शेअर केला अपूर्वा नेमळेकरने नो मेकअप लूकमधील फोटो

तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. ...

लॉकडाऊनमध्ये अडकलेली शेवंता करतेय या गोष्टी, जाणून घ्या त्याबद्दल - Marathi News | Apurva nemlekar doing this things during lockdown period gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये अडकलेली शेवंता करतेय या गोष्टी, जाणून घ्या त्याबद्दल

सेलिब्रेटींनी स्वत: ला क्वारांटाईन करुन घेतले आहे. ...

Corona Effect :क्वारंटाईनचा असा उपयोग करतेय शेवंता, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Corona Effect: Apurva nemlekar making food for his family in quarantine period | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect :क्वारंटाईनचा असा उपयोग करतेय शेवंता, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अपूर्वा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे ...

शेवंताचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का?, ही आहे फोटोची खासियत - Marathi News | Without makeup also apurva nemlekar looks beautiful, see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेवंताचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का?, ही आहे फोटोची खासियत

अपूर्वाला अभिनयात कुठलाही रस नव्हता. ...

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा उल्लेख 'विशेष आकर्षण'; महिलांची अवहेलना केल्याची टीका - Marathi News | Pimpri Chinchwad municipal corporation disrespect of actress Apurva Nemlekar from 'Ratris Khel Chale'? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा उल्लेख 'विशेष आकर्षण'; महिलांची अवहेलना केल्याची टीका

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील पाटणकर बाई ही भूमिका चर्चेत ...