शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.

Read more

फिल्मी : ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिका संपली, शेवंता गहिवरली...! इन्स्टा लाईव्हमध्ये चक्क रडली!!

फिल्मी : 'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये नवा ट्विस्ट, अण्णा आणि शेवंताचं होणार लग्न

फिल्मी : शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे मॉडर्न फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात,See Photos

फिल्मी : अपूर्वा नेमळेकरचा मॉर्डन अवतार पाहून व्हाल खल्लास, हा घ्या पुरावा!

फिल्मी : खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

फिल्मी : वयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है

फिल्मी : PHOTOS: शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे विना मेकअप लूकमधील फोटो पाहून अण्णाच काय तुम्ही पण पडाल प्रेमात

फिल्मी : शेवंता विकतेय पाणीपुरी

फिल्मी : पाहा VIDEO, रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर विकतेय पाणीपुरी

फिल्मी : लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा शेअर केला अपूर्वा नेमळेकरने नो मेकअप लूकमधील फोटो