लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर, मराठी बातम्या

Apurva nemlekar, Latest Marathi News

अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
Read More
Bigg Boss Marathi 4 : असं काय घडलं की अपूर्वा नेमळेकर म्हणतेय - माझं नाव कानफाट्या ठेवा आता... - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : What happened that Apoorva Nemalekar says - name me Kanphatya now... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : असं काय घडलं की अपूर्वा नेमळेकर म्हणतेय - माझं नाव कानफाट्या ठेवा आता...

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भांडणासोबतच आज जरा मजामस्ती देखील बघायला मिळणार आहे. आज डायनिंग टेबलवर भांडण नाही तर सदस्य हसताना दिसणार आहेत. ...

Bigg Boss Marathi 4 Chavdi : धो डाला...! महेश मांजरेकरांनी पहिल्याच आठवड्यात घेतली अपूर्वा नेमळेकरची शाळा - Marathi News | bigg boss marathi 4 first chavdi mahesh manjrekar slams apurva nemlekar prasad jawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धो डाला...! महेश मांजरेकरांनी पहिल्याच आठवड्यात घेतली अपूर्वा नेमळेकरची शाळा

Bigg Boss Marathi 4 first Chavdi :मांजरेकरांचा पहिल्याच आठवड्यातील रुद्र अवतार पाहून स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा जणू रंगच उडाला. ...

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडून प्रसादला केलं जातेय टार्गेट ? - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Is Prasad being targeted in the Bigg Boss house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडून प्रसादला केलं जातेय टार्गेट ?

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आल्यापासून प्रसादला सदस्यांकडून कुठल्या न कुठल्या गोष्टीवरून वाद होतंय. ...

Bigg Boss Marathi 4 : "दे धडक - बेधडक" टास्कदरम्यान उडणार सदस्यांचा गोंधळ - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : The first weekly task of the season “De Dhadak – Bedhadak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : "दे धडक - बेधडक" टास्कदरम्यान उडणार सदस्यांचा गोंधळ

टीम A विरुध्द्व टीम B असा टास्क रंगणार असून अपूर्वा आणि प्रसाद साप्ताहिक कार्याचे संचालक असणार आहेत. ...

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी शेवंता आणि प्रसादमध्ये राडा!  - Marathi News | Bigg Boss Marathi 4 : Apurva Nemlekar and Prasad argument on the first day in the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी शेवंता आणि प्रसादमध्ये राडा! 

बिग बॉसचं घर आणि वाद हे समीकरण तसं जुनचं आहे. घरात पहिल्याच दिवशी प्रसाद आणि अपूर्वामध्ये कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : घरात प्रवेश करताच स्पर्धकांमध्ये रंगला वाद, किरण माने म्हणाले-अरे मग मी काय म्हातारा..... - Marathi News | Bigg Boss Marathi 4: As soon as the contestants entered the house, there was an argument | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : घरात प्रवेश करताच स्पर्धकांमध्ये रंगला वाद, किरण माने म्हणाले-अरे मग मी काय म्हातारा.....

आजपासून १०० दिवस १६ सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या ...

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये दिसणार सर्वांची लाडकी ‘शेवंता’? नवा प्रोमो पाहून चाहते क्रेझी - Marathi News | Apurva Nemlekar to appear in Bigg Boss Marathi 4? new promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 4’मध्ये दिसणार सर्वांची लाडकी ‘शेवंता’? नवा प्रोमो पाहून चाहते क्रेझी

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक असणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अशात एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि नवा प्रोमो पाहून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल - Marathi News | Did you recognize this actress in the incarnation of Shri Krishna?, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल

Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कृष्ण जन्माष्टमी निमित्त हटके फोटोशूट केले आहे.तिच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ...