अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. Read More
टोलमाफीनंतर ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. याबाबत रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. ...
अपूर्वा आणि तिच्या आईचा “ती” चा गणपती या लोकमतच्या कार्यक्रमात खास सन्मान झाल्यामुळे अपूर्वाने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे (apurva nemlekar) ...
Apurva nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत अपूर्वाने शेवंता ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरंच वजन वाढवलं होतं. परंतु, आता अपूर्वाने तिच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ...