सध्याच्या घडीला स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटजगतात टीकेचे धनी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत केलेल्या चेंडूच्या छेडछाडप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे. ...
राणीबागेतील दोन पेंग्विनचा मृत्यू झाला असून, वाघाचा एक छावा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. या वृत्तामुळे उभ्या मुंबईत खळबळ माजली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाºयांना त ...
सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाºया म्हाडाने नागरिकांना खुशखबर दिली आहे. म्हाडा येत्या ३१ मे रोजी तब्बल ५ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. घरांच्या लॉटरीचा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ३१ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आ ...
आपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर, पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय. ...
कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम डिसेंबर अखेर भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणाकड़ून मिळाली आहे. खरे तर या आधीही दाऊदने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यंदा काही अटी आणि शर्तींवर तो भरतात परतण्याचा मार्ग मो ...
आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता मकरंद अनासपुरेने आता राजकारणात येण्याचे टायमिंगही जवळपास फिक्स केले आहे. ...