iPhone इतर स्मार्टफोन्सपेक्षा तुलनेनं महाग असतात याची आपल्याला कल्पना आहेच. पण एक iPhone अन् तोही जुना असेल आणि तो जर ६४ लाख रुपयांना विकला गेला आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. ...
अॅपल पार्क आणि स्टीव्ह जॉब थेटरमध्ये या सिरीजचे वर्च्युअल स्वरुपात लाँचिंग होणार आहे. यासोबतच अॅपलचे दोन नवीन घड्याचाळे मॉडेल, एअर टॅग, न्यू आयपॅड आणि न्यू एअर पॉड्सही लाँच होणार आहेत. ...
कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे. ...
फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. ...