लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल, फोटो

Apple inc, Latest Marathi News

आयफोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! अर्ध्या किंमतीत मिळतोय हा फोन, पहिल्यांदाच आली मोठी ऑफर - Marathi News | Good news for iPhone buyers i phone 13 mini is available at half price this is the first big offer | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! अर्ध्या किंमतीत मिळतोय हा फोन, पहिल्यांदाच आली मोठी ऑफर

जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आयफोन तुम्हाला अर्ध्या किंमतीत मिळू शकतो. ...

Job Alert: ओला सोडा...! टाटा आपल्या बड्या कंपनीत 45000 महिलांना नोकरी देणार; त्याच चालविणार... - Marathi News | Job Alert: Tata will employ 45000 women in his Hosur's Electronics company; will make apple's Iphones and Other products | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Job Alert: ओला सोडा...! टाटा आपल्या बड्या कंपनीत 45000 महिलांना नोकरी देणार; त्याच चालविणार...

टाटा ग्रुप येत्या काळात महिलांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध करणार आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुप मोठी योजना आणत आहे. ...

दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अ‍ॅप होणार बंद, तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का? - Marathi News | WhatsApp will stop working on some iPhones during Diwali | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अ‍ॅप होणार बंद, वाचा सविस्तर

सध्याच्या काळात WhatsApp हे महत्वाच अ‍ॅप आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आहे. रोजच्या वापरातील हे माध्यम सध्या बनले आहे. पण आता दिवाळीत WhatsAppअनेक यूजर्संला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ...

Apple WWDC 2022: चाहत्यांना केलं खुश! अ‍ॅप्पलनं उघडला प्रोडक्ट्सचा पेटारा, पाहा यादी - Marathi News | Apple WWDC 2022 apple announced m2 processor macbook air 2022 and macbook pro ios16 os watchos 9 macos ventura ipad os 16 safari improvements | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :चाहत्यांना केलं खुश! अ‍ॅप्पलनं उघडला प्रोडक्ट्सचा पेटारा, पाहा यादी

Apple WWDC 2022 Highlights: अ‍ॅप्पलनं आपल्या यंदाच्या वर्ल्ड वाईड डेव्हलपर कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. पुढे आम्ही त्यांची यादी दिली आहे. ...

Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते - Marathi News | Apple iPhone 14 New Notch Design Leaked Through Apple Pay Ad | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple कडून मोठी चूक! लाँच पूर्वीच समोर आला iPhone 14 चा फोटो; डिजाइन पाहून आनंदले चाहते

Apple ने Apple Pay च्या एका जाहिरातीमधून आगामी iPhone 14 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन वायरल झाला आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ...

Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण? - Marathi News | business iphone ipad and macbook maker apple is preparing to come to india from china this is the reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या विचारात, पाहा काय आहे कारण?

आयफोन (IPhone) उत्पादक कंपनी चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याच्या मार्गावर आहे. ...

Apple Days Sale: अ‍ॅप्पल प्रेमींसाठी ‘अच्छे दिन’; iPhone 13, मॅक बुक एयरसह ‘या’ प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट - Marathi News | Apple Days Sale Discount and Cashback Offers On iPhone 13 Series Macbook Air | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पल प्रेमींसाठी ‘अच्छे दिन’; iPhone 13, मॅक बुक एयरसह ‘या’ प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट

Apple Days Sale मध्ये आयफोन 13 सीरीज, अ‍ॅप्पल वॉच सीरीज 7, आयपॅड एयर, MacBook Pro, AirPods Pro कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. ...

OMG! वीस वर्षांपूर्वी यातलं काहीच नव्हतं, एकदा ही यादी पाहाच... - Marathi News | None of this apps and digital accessories was twenty years ago | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! वीस वर्षांपूर्वी यातलं काहीच नव्हतं, एकदा ही यादी पाहाच...

जरा सोबतच्या यादीवर नजर फिरवा. फक्त वीस वर्षांपूर्वीच्या काळात यातील एकही उत्पादन किंवा सेवा आपल्यासाठी उपलब्ध नव्हती... विश्वास बसतोय? ...