लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

भारतीयांना खूष करण्यासाठी आयफोनमध्ये पहिल्यांदाच येणार 'हे' फिचर? - Marathi News | new i phone likely to come with dual sim facility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांना खूष करण्यासाठी आयफोनमध्ये पहिल्यांदाच येणार 'हे' फिचर?

अॅपल एक्स 2018 सीरिजमधील नव्या फोनच्या लॉन्चिंगची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी या फोनबद्दलची चर्चा वाढू लागली आहे. ...

'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलच्या 'या' घटनांनी घडवला इतिहास! - Marathi News | Importance of 1 april except april fool's day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलच्या 'या' घटनांनी घडवला इतिहास!

'एप्रिल फूल्स डे'शिवाय १ एप्रिलला काही अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्यात आणि आज त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेल्यात. ...

गुगल व अ‍ॅपलचा दणका : साराह अ‍ॅपच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह - Marathi News | Google and apple ban Saraha app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल व अ‍ॅपलचा दणका : साराह अ‍ॅपच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह

अगदी काही महिन्यांमध्ये साराह अ‍ॅपला तब्बल ३० कोटींपेक्षा जास्त युजर्स लाभले होते. ...

सावधान... 'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच्या नादात मोबाइल होईल क्रॅश - Marathi News | Beware on the name of priya prakash veriar now a bug virus with telugu text is crashing i phones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान... 'नॅशनल क्रश' प्रिया प्रकाशच्या नादात मोबाइल होईल क्रॅश

भुवया उडवून, डोळा मारून देशभरातील तरुणाईला घायाळ करणाऱ्या आणि एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या प्रिया प्रकाशची सध्या इतकी क्रेझ आहे की तिचे फोटो, व्हिडिओ पाहायला सगळेच उतावीळ असतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर वेळीच सावध व्हा. ...

आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला! - Marathi News | iPhone battery explodes in man's mouth when he BITES to check if it's real | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनची बॅटरी तपासायला गेला अन् मोठा स्फोट झाला!

आयफोनची बॅटरी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी एका तरुणाने ती चावून पाहिली आणि पुढच्याच मिनिटाला त्या बॅटरीचा मोठा स्फोट झाला. चीनमधील सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात ही घटना घडली. ...

अ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक - Marathi News | Apple's profit is five times more than Samsung | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक

नवी दिल्ली : २०१७च्या तिस-या तिमाहीत अ‍ॅपलने सर्वाधिक १५१ डॉलर प्रति युनिट नफा कमावला. प्रति युनिट ३१ डॉलर नफा कमावून सॅमसंग दुस-या स्थानी राहिली. ...

आयमॅक प्रो : जाणून घ्या फिचर्स व भारतातील मूल्य - Marathi News | IMAC Pro: Learn Features and Value in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयमॅक प्रो : जाणून घ्या फिचर्स व भारतातील मूल्य

अ‍ॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे ...