लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

iPhone : आयफोन वापरणाऱ्यांसाठी झटका! सर्वाधिक विक्री होणारे iPhones बंद होणार, जाणून घ्या कारण - Marathi News | apple to discontinue iphone 12 once the iphone 15 launches know reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone : आयफोन वापरणाऱ्यांसाठी झटका! सर्वाधिक विक्री होणारे iPhones बंद होणार, जाणून घ्या कारण

iPhone 14 हा आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेला नवीन Apple स्मार्टफोन आहे. ...

OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली - Marathi News | OMG! iPhone 14's popularity declines; Apple's biggest hit in decades after iphone 5 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली

ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे. ...

जबरदस्त! भारतात Apple'ने पहल्या तिमाहीत विक्रीचं बनवलं रेकॉर्ड, ९४.९ अब्ज डॉलरचा विक्रमी महसूल - Marathi News | apple made record in first quarter company result according to ceo tim cook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! भारतात Apple'ने पहल्या तिमाहीत विक्रीचं बनवलं रेकॉर्ड, ९४.९ अब्ज डॉलरचा विक्रमी महसूल

Apple'चे सीईओ टिम कुक यांनी ही माहिती शेअर केली आहे. यात त्यांनी भारतात कंपनीने मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत ९४.९ अब्ज डॉलरचा विक्रमी महसूल नोंदवला आहे. ...

Apple'ची चालाखी पडली भारी! १६३ अब्ज रुपयांचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | apple face battery issue in phone demand 163 billion penalty | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple'ची चालाखी पडली भारी! १६३ अब्ज रुपयांचा खटला दाखल, नेमकं प्रकरण काय?

Apple'वर लाखो आयफोनमध्ये खराब बॅटरी बसवल्याचा आरोप आहे. तसेच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही कमतरता लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...

Apple चीनमधून उर्वरित व्यवसायही गुंडाळण्याच्या तयारीत, तयारी सुरू; 'हा' आहे संपूर्ण प्लॅन - Marathi News | Apple prepares to get out off remaining business from China Here is the whole plan know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple चीनमधून उर्वरित व्यवसायही गुंडाळण्याच्या तयारीत, तयारी सुरू; 'हा' आहे संपूर्ण प्लॅन

व्यवसायाच्या दृष्टीनं चीनला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. एकेकाळी चीन स्मार्टफोनचं मोठं मार्केट होतं. ...

Pakistan Economic Crisis : “भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी - Marathi News | Pakistan Economic Crisis For Indian standing iPhone queue pakistani in line for free ration fumed over the situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी

पाकिस्तानातील लोकांनी भारताचं कौतुक करत त्याठिकाणी गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण असल्याचं म्हटलं. ...

Apple स्टोअरमध्ये काम करणारे साधेसुधे सेल्समन नाहीएत; पगार पाहूनच डोळे पांढरे कराल, शिक्षण तर दूरच... - Marathi News | apple store in india employees salary and qualification | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple स्टोअरमध्ये काम करणारे साधेसुधे सेल्समन नाहीएत; पगार पाहूनच डोळे पांढरे कराल, शिक्षण तर दूरच...

Apple ने आपले भारतात दोन स्टोअर सुरू केले आहेत. ...

एकेकाळी बुडाल्यात जमा होती Apple; स्टिव्ह जॉब्स, टिम कुक नाहीत, हे आहेत सावरणारे खरे हिरो... - Marathi News | Apple was once sunk; Steve Jobs, not Tim Cook, gil Amelio real heroes who saved from financial crisis in 1996 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकेकाळी बुडाल्यात जमा होती Apple; स्टिव्ह जॉब्स, टिम कुक नाहीत, हे आहेत सावरणारे खरे हिरो...

ती दोन वर्षे, अ‍ॅप्पल आज बुडेल, उद्या बुडेल अशी अवस्था होती. तो आला, त्याने पाहिले, एक निर्णय घेतला... स्टीव्ह जॉब्स परत आले... ते आले नसते तर... मग खरा हिरो कोण? ...