लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल

Apple inc, Latest Marathi News

Apple ची गरुडझेप; भारताच्या GDP इतके झाले कंपनीचे मूल्य, पाहा आकडा... - Marathi News | Apple's rise; company's value has become equal to India's GDP, see the figure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple ची गरुडझेप; भारताच्या GDP इतके झाले कंपनीचे मूल्य, पाहा आकडा...

अॅपलचे शेअर्स मंगळवारी 258.20 डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. ...

अ‍ॅपलनंतर 'या' प्रसिद्ध कंपनीचाही चीनला धक्का! भारतात बनवणार फोन - Marathi News | economy nokia big bet on india shifts manufacturing from china to india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपलनंतर 'या' प्रसिद्ध कंपनीचाही चीनला धक्का! भारतात बनवणार फोन

Nokia Supply Chain Shift : गेल्या काही वर्षात भारत चीनला अनेक क्षेत्रात आव्हान देत आहे. आता मोबाईल निर्मितीमध्येही जागतिक दर्जाच्या कंपन्या भारतात येत आहेत. हा चीनसाठी मोठा धक्का आहे. ...

टाटा समूहाचा चीनला धक्का! Apple आयफोन निर्मितीसाठी तैवानच्या कंपनीशी मोठी डील - Marathi News | tata gives trouble to china makes big deal with taiwanese company on iphone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाचा चीनला धक्का! Apple आयफोन निर्मितीसाठी तैवानच्या कंपनीशी मोठी डील

tata electronics : टाटा समूहातील कंपनीने तैवानच्या आयफोन निर्मिती कंपनीसोबत करार केला आहे. या करारानंतर चीनच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला धक्का बसला आहे. ...

किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल - Marathi News | kishori godbole s daughter sai godbole appointed as brand ambassador of Apple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी गोडबोलेंच्या लेकीची कमाल! थेट ॲपलची ब्रँड अँबेसिडर बनली सई, पोस्ट व्हायरल

किशोरी गोडबोलेंना लेकीचा अभिमान वाटतो. याबद्दलच पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले... ...

NVIDIA कंपनीने Apple ला टाकलं मागं; 'या' एका गोष्टीमुळे टेक इंडस्ट्रीमध्ये गाजवतेय वचर्स्व - Marathi News | nvidia become world most valuable company and surpassed apple inc by support of ai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NVIDIA कंपनीने Apple ला टाकलं मागं; 'या' एका गोष्टीमुळे टेक इंडस्ट्रीमध्ये गाजवतेय वचर्स्व

NVIDIA: आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने एनव्हिडिया आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे सोडत आहे. यावेळी पुन्हा आयफोन निर्माता Apple ला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. ...

चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला - Marathi News | apple phones worth 2 crore stolen from jaipur mobile shop 3 thieves executed crime in 20 minutes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला

बाईकवरून आलेल्या तीन चोरांनी अवघ्या २० मिनिटांत कोट्यवधींच्या गॅझेट्सची चोरी केली आहे. ...

कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल? - Marathi News | apple selling more in india than china in q3 july september 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधीकाळी अ‍ॅपलने भारताकडे केलं होतं दुर्लक्ष; आता सर्वाधिक कमावतेय नफा; कसा झाला बदल?

Apple Products Selling : एकेकाळी भारतीय बाजारपेठेकडे कानाडोळा करणारी अ‍ॅपल कंपनी आता पूर्णपणे भारतीय मार्केटमध्ये घुसली आहे. दुसरीकडे चीनमध्ये कंपनीला मोठा फटका बसला आहे. ...

Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा - Marathi News | Apple s record revenue in India Bumper iPhone ipad sales Tim Cook announces 4 new store openings including mumbai pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा

iPhone sales in India: आयफोनच्या बंपर विक्रीनंतर उत्साहित झालेले अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी भारतात ४ नवीन अ‍ॅपल स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली आहे. ...