लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅपल

अॅपल, मराठी बातम्या

Apple inc, Latest Marathi News

Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा - Marathi News | Tim Cook bows to Donald Trump s tariff threats Apple s big announcement investment of rs 877732 crore in us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा

Trump Tariff News Apple Update: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ...

तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा! - Marathi News | Apple Devices at High Risk CERT-In Warns Users of Critical Security Flaws | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!

Apple devices : तुम्ही जर ॲपल कंपनीचे कोणतंही उत्पादन वापरत असाल तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. भारताची सायबर सुरक्षा वॉचडॉग संस्था CERT-In ने हा इशारा दिला आहे. ...

भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | iPhone 17 Series: Not India, the new iPhone 17 will be available cheaper in this country; Know the features before launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारत नाहीं, या देशात स्वस्त मिळेल नवीन iPhone 17; लॉन्चपूर्वी जाणून घ्या फिचर्स...

iPhone 17 Series: येत्या सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सीरिज लॉन्च होऊ शकते. ...

अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का! - Marathi News | US Imposes 25% Import Tariff on Indian Goods Impact on iPhone Manufacturing & Electronics Exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!

Trump Tariff : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जास्त शुल्कामुळे भारतातील आयफोन निर्यातीवर थेट परिणाम होईल. ज्यामुळे अमेरिकन बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते. ...

चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'! - Marathi News | Apple Closes First Retail Store in China A Game Changer for India's Smartphone Manufacturing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!

Apple Store In china : अॅपलने चीनमधील त्यांचे एक रिटेल स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने असा निर्णय का घेतला? ...

तीन अमेरिकनांच्या हातात एक स्मार्टफोन भारताचा!; ‘मेड इन इंडिया’ची झेप, चीनचा वाटा घटला - Marathi News | made in india surges now three americans have an indian smartphone in their hands china exports share declines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन अमेरिकनांच्या हातात एक स्मार्टफोन भारताचा!; ‘मेड इन इंडिया’ची झेप, चीनचा वाटा घटला

२०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत अमेरिकेच्या स्मार्टफोन आयातीपैकी ३६ टक्के स्मार्टफोन ‘मेड इन इंडिया’; चीनचा २०२४ मधील वाटा ८२ टक्क्यांवरून २०२५ मध्ये फक्त ४९ टक्के राहिला. ...

आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी - Marathi News | First the iPhone was called a toy Blackberry s empire slowly declined Read the full story of the fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

BlackBerry Failure Story: २००८ मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. जेव्हा ते या पदावर पोहोचले तेव्हा ते ब्लॅकबेरी फोन वापरत होते. मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा ब्लॅकबेरी अचानक बाजारातून गायब कसा झाला, जाणून घेऊ. ...

विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार? - Marathi News | china trade policy India is about to suffer a loss of 2 75 lakh crores move by the dragon what will the government do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?

India China Relation : भारतानं आपल्या शेजारी चीनशी संबंध सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ड्रॅगनचा विश्वासघातकी स्वभाव बदलताना दिसत नाही. जगात भारताचा वाढता प्रभाव आणि चीनला पर्याय बनण्याचा त्याचा प्रयत्न शेजाऱ्यांना रुचलेला नाही. ...