गुढीपाडव्याला आंब्यांना मागणी वाढते. यंदा वातावरणातील बदलांमुळे आंबा लागवड कमी प्रमाणावर झाली असून, नेहमीच्या तुलनेत बाजारात आंब्यांची आवक ३० टक्क्यांनी घटले असल्याने दरात वाढ झाली आहे. ...
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची ७०१ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड व उपसभापती राजूबापू गावडे यांनी दिली. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण १०३४२२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३२१४२ क्विंटल लाल, १८०९२ क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, २००० क्विंटल पोळ, ३१९७२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे. ...